बँकेच सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतकांना कळविण्यास आनंद होत आहे की,
आपल्या बँकेस दि. महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बँक्स असो.लि. मुंबई
तर्फे राज्यस्तरीय सन २०२१-२०२२ या वर्षाच्या १०० कोटी ते २५० कोटी ठेवी या गटात दिला जाणारा
पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक प्रथम क्रमांक पुरस्कार
जाहिर झाल्याबद्दल बँकेचे सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतक यांचे

