व्याजदर

दिनांक ११/०२/२०२५ पासून ठेवीवरील व्याज दर
ठेवीचा कालावधीसर्व ठेवीदारजेष्ठ नागरीक / विधवा आधार / महिला सन्मान
सेव्हिंग खाते / बचत खाते ३.०० % ३.०० %
७ दिवस ते ४५ दिवसापर्यंत३.५० %३.५० %
४६ दिवस ते ९० दिवसापर्यंत४.५० %४.५० %
९१ दिवस ते १८० दिवसापर्यंत५.०० %५.५० %
१८१ दिवस ते ३६५ दिवसापर्यंत६.०० %६.५० %
१३ महिने ते २४ महिन्यापर्यंत७.०० %७.५० %
२५ महिने ते ३६ महिन्यापर्यंत७.२५ %७.७५ %
३७ दिवस ते १२० महिन्यापर्यंत७.५०८.०० %
दामदुप्पट१२० महिने१२० महिने
दिनांक ११/०२/२०२५ पासुन कर्जाचे सुधारीत व्याज दर
कर्ज प्रकारदि.०९/११/२०२३ पासून नवीन व्याजदरदि.०५/०२/२०२४ पासून नवीन व्याजदरदि. ११/०२/२०२५ पासून नवीन व्याजदर
कृषि गोल्ड लोन९.५०%९.५०%९.००%
सोने – चांदी कर्ज (बुलेट लोन)१०%१०%९.५०%
गोल्ड इन्स्टॉलमेंट लोन१०%१०%९.५०%
गोल्ड बिझनेस लोन१०%१०%९.५०%
मेंबर हौसिंग लोन [गृहकर्ज]१०%९.५०%९.५०%
वेअर हाउस पावती तारण कर्ज१०%१०%१०%
कमर्शिअल हौसिंग लोन११%११%११%
सॅलरी लोन१२% १२% १२%
प्रोफेशनल लोन१५%१२% १२%
प्रोफेशनल लोन [सी.सी.]१२%१२%
सोलर लोन१२%१२%१२%
अण्णासाहेव पाटील महामंडळ / ओबीसी महामंडळ व इतर कर्ज (Term)१२%१२%१२%
अण्णासाहेब पाटील महामंडळ /ओ बी सी महामंडळ (CC) कर्ज१२%१२%१२%
कॅशक्रेडीट१५%१५%१५%
पर्सनल लोन१५%१५%१५%
शॉपकिपर्स लोन१५%१५%१७%
मुदत ठेव पावती कर्ज+१%+१%+१%
मुदत ठेव पावती कर्ज (cc)+१%+१%+१%
कर्मचारी गृहकर्ज८%८%८%
स्टॉफ लोन९%९%
हायरपरचेस (नविन वाहन)१२%१२% -२% = १० %१२% -२% = १० %
एच.पी. ओल्ड व्हॅईकल (जुने वाहनतारण )१२%१२% -२% = १० %१२% -२% = १० %
टर्म लोन१२%१२% -२% = १० %१२% -२% = १० %
बिझनेस लोन१३%१३% -२% = ११ %१३% -२% = ११ %
मॉरगेज कर्ज [३ वर्ष मुदतीचे ]१३%१३% -२% = ११ %१३% -२% = ११ %
नजरगहाण कर्ज [ १ वर्ष मुदतीचे]१३%१३% -२% = ११ %१३% -२% = ११ %

टिप :

१. दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत रिबेट २ टक्के राहील.

२. नुतनीकरण / नवीन सी. सी. कर्जामध्ये नियमाप्रमाणे व्यवहार केल्यास दिनांक ०१/०४/२०२५ पासुन ३ टक्के रिबेट राहील.

३. दिनांक ०१/०४/२०२५ पासुन सर्व हफ्तेबंदी कर्जाला नियमाप्रमाणे हफ्ते भरल्यास २ टक्के रिबेट राहील.

४. कॅशक्रेडीट, पर्सनल लोन, प्रोफेशनल लोन, प्रोफेशनल लोन [सी. सी], मुदतठेव पावती कर्ज, मुदतठेव पावती कर्ज [सी.सी], कर्मचारी गृहकर्ज, स्टाफ लोन, सॅलरी लोन, शॉपकिपर्स लोन, सोलर लोन, आण्णासाहेब पाटील / ओबीसी महामंडळ कर्ज [टर्मलोन] व [सी.सी.]  इ. कर्जाना रिबेट नाही.

Top